तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहीला आहे. ते लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.
करण आणि तेजस्वी हे 'बिग बॉस 15' मधील सर्वाधिक गाजलेले कपल आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी 'तेजरन' असे दोघांना एकत्र नाव दिले आहे.
(tejasswi prakash) (karan kundra) दोघेही एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
सध्या ते दोघेही आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या लग्नाला विलंब होत आहे.
लग्नाला उशीर का होतोय, याबाबत दोघांनाही विचारले असता दोघेही एकमेकांची नावे पुढे करतात.