Photo : तेजस्वीचा साडी लूक पाहून करण कुंद्रा झाला फिदा; पाहा फोटो

सुस्मिता वडतिले

'बिग बॉस 15'ची विजेती आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या खूपच चर्चेत आहे.

Tejasswi Prakash | esakal

नागिनच्या व्यक्तिरेखेने ती चाहत्यांची मनं जिंकत आहे.

Tejasswi Prakash | esakal

तेजस्वी प्रकाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे हे फोटो आहेत.

Tejasswi Prakash | esakal

तेजस्वी प्रकाश प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते. आता तिने वेस्टर्न ड्रेस सोडून साडी नेसली आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे.

Tejasswi Prakash | esakal

तिच्या या लूकवर करण कुंद्रानेही कमेंट केलेलं आहे. सोशल मीडियावर तेजस्वीच्या देसी लूकची चर्चा होत आहे.

Tejasswi Prakash | esakal

ज्यात ती डार्क पिंक कलरच्या साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

Tejasswi Prakash | esakal

तेजस्वीचे मोकळे केस आणि कातिलाना अंदाज सोशलमीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Tejasswi Prakash | esakal

तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मला लोकांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल खूप आनंद झाला आहे, पण मला अजून प्रेम हवे आहे.

Tejasswi Prakash | esakal

यावर करण कुंद्राने कमेंट करत उत्तर दिले की, 'DEAD'. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही तयार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejasswi Prakash | esakal