कमी किंमतीत येणाऱ्या सर्वात सुरक्षित कार, पाहा यादी

| Sakal

लोक किंमत आणि फीचर्स सोबत नवीन कार विकत घेताना त्यामध्ये दिलेल्या सेफ्टी फीचर्सचा देखील विचार करतात. तुम्हाला सेफ्टि रेटिंगवरून कार किती सुरक्षित आहे याचा अंदाज लावता येतो.

| Sakal

tata tiago देशातील सर्वात सुरक्षित कार असून या गाडीला NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. याची किंमत ५.२३ लाख रुपयांपासून सुरु होते.

| Sakal

देशातील सर्वात सुरक्षित SUV Tata Punch ला ग्लोबल NCAP कडून सुरक्षिततेसाठी पूर्ण ५ स्टार रेटिंग मिळाले, आणि याची किंमत ५.६८ लाख आहे.

| Sakal

निसान मॅग्नाइट ची किंमत ५.८५ लाख रुपयांपासून सुरू होते, या कारला ग्लोबल NCAP कडून सुरक्षिततेसाठी पूर्ण ४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

| Sakal

रेनॉ किगर देखील देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे, या कारची किंमत ५.८४ लाख रुपये इतकी आहे.

| Sakal

निसान मॅग्नाइट ची किंमत ५.८५ लाख रुपयांपासून सुरू होते, या कारला ग्लोबल NCAP कडून सुरक्षिततेसाठी पूर्ण ४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

| Sakal