एअर होस्टेस बनण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी

| Sakal

एअर होस्टेस बनण्यासाठी किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये काम करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.

| Sakal

उमेदवार व्यक्तीला पोहायला येणे आवश्यक आहे आणि शरीरावर कोणताही टॅटू असू नये.

| Sakal

स्पष्ट आवाज आणि उत्तम संभाषणकौशल्य आवश्यक असते.

| Sakal

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी हिंदी, इंग्रजीसोबतच एक परदेशी भाषा येणे आवश्यक आहे.

| Sakal

१५७.५ सेमी उंची असावी. तसेच नजर चांगली असावी आणि शारीरिक आरोग्य सुदृढ असावे.

| Sakal

एअर होस्टेसचा पगार ३० ते ५० हजारपासून सुरू होऊन काही वर्षांतच लाखांवर पोहोचतो.

| Sakal

१८ ते २५ वयोगटातील मुलींनाच एअर होस्टेस बनण्याची संधी मिळते.

| Sakal