बायकोपेक्षा लहान असलो म्हणून काय झालं, आम्हीही कौतुकाचे धनी...

सुस्मिता वडतिले

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) पत्नी अंजली (Anjali) ती त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.

Sachin Tendulkar- Anjali

विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ती त्याच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठी आहे

Virat Kohli- Anushka Sharma

सुरेश रैनाची (Suresh Raina) पत्नी प्रियांका चौधरी (Priyanka Chaudhary) ती त्याच्यापेक्षा पाच महिन्यांनी मोठी आहे.

Suresh Raina- Priyanka Chaudhary

जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) पत्नी संजना (Sanjana) ती त्याच्यापेक्षा 2 वर्षे 7 महिन्यांनी मोठी आहे.

Jaspreet Bumrah- Sanjana

हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा (Natasha) ती त्याच्यापेक्षा एक वर्ष सात महिन्यांनी मोठी आहे.

Hardik Pandya- Natasha

अनिल कुंबळेची (Anil Kumble) पत्नी चेतना रामतीर्थ (Chetana Ramtirtha) ती त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

Anil Kumble- Chetana Ramtirtha

रॉबिन उथप्पाची (Robin Uthappa) पत्नी शीतल (Sheetal) ती त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.

Robin Uthappa- Sheetal

नितीश राणाची (Nitish Rana) पत्नी साची मारवाह (Sachi Marwah) ती त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Rana- Sachi Marwah