वयाचं कोणाला पडलंय, प्रेम महत्वाचं; वय विसरलेले 5 बॉलीवूड कपल्स

सुस्मिता वडतिले

कटरीना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky kaushal) यांच्यामध्ये पाच वर्षाचे अंतर आहे.

Katrina Kaif and Vicky kaushal

प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस (Priyanka Chopra and Nick Jonas) यांच्यामध्ये दहा वर्षाचे अंतर आहे.

Priyanka Chopra and Nick Jonas

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai and Abhishek Bachchan) यांच्यामध्ये दोन वर्षाचे अंतर आहे.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

नेहा धूपिया आणि अंगद बेदी (Neha Dhupia and Angad Bedi) यांच्यामध्ये दोन वर्षाचे अंतर आहे.

Neha Dhupia and Angad Bedi

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर (Urmila Matondkar and Mohsin Akhtar)यांच्यामध्ये दहा वर्षाचे अंतर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urmila Matondkar and Mohsin Akhtar