या कलाकारांनी वेबसिरीजच्या जगात मराठीचं नाव अभिमानाने उंचावलंय

सकाळ ऑनलाईन टीम

प्राजक्ता कोली ही ब्लॉगर असून युट्युबवर कॉमेडी व्हिडिओ बनवत एसते.तीच्या 'मिसमॅच्ड' या वेब सिरीजमधील तीच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय..

श्रीया पिळगावकर ही तीच्या 'गील्टी माईन्ड्स' या वेब सिरीजमधे एका वकीलाची भूमिका साकारताना दिसतेय.

मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री सोणाली कुलकर्णी ही 'बेस्टसेलर' या वेब थ्रिलींग वेब

सिरीजमधे झळकताना दिसते.

'गुल्लक ३' या गीतांजलीच्या वेबसिरीजमधील अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधल्या गेले आहे.मराठी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणारी ही मराठी अभिनेत्री आहे.

मराठी चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी करणारऱ्या अतुल कुलकर्णीचा अनोखा अभिनय अंदाज त्याच्या 'रूद्र' या वेब सिरीजमधे प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे.

'सिटी ऑफ ड्रीम्स सीजन २' वेबसिरीजमधे प्रिया बापट अनोख्या अंदाजात प्रेक्षकांपुढे येतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajkta koli