या गोष्टींमुळे पुरुषांना नात्यामध्ये असुरक्षितता जाणवते

| Sakal

जेव्हा प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत तुलना करते, तेव्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

| Sakal

भूतकाळातील कडू अनुभव नात्यामध्ये असुरक्षिता निर्माण करते.

| Sakal

जेव्हा दोघांमधील असलेली गुपीते (secrets) जगजाहीर होतात.

| Sakal

ज्या पुरुष मित्रांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणे

| Sakal

गर्लफ्रेंडच्या मैत्रीणी कडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून दुर्लक्षित केले जाणे

| Sakal