सोनं खरं की खोटं, कसं ओळखायचं?

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात.

अलीकडच्या काळात हुबेहुब सोन्यासारखे दिसणारे दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत.

त्यामुळे सोनं खरं की खोटं हे सहजासहजी ओळखता येत नाही आणि अनेकदा लोकांची फसवणूक होते.

त्यामुळे सोनं खरं की खोटं हे कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत.

सोनं खरेदी करताना हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करा.

हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेचे मानक आहे.

पाण्याच्या माध्यमातून सोनं खरं की खोटं पाहतं येते. खरं सोनं पाण्यात बुडते, तर खोटं सोनं पाण्यावर तरंगतं.

चुंबकाच्या माध्यमातून सोन्याची तपासणी करता येते. खरं सोनं चुंबकावर चिकटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.