प्रियामणीचा 'निळाशार अंदाज', चाहत्यांची नजर हटेना!

सकाळ ऑनलाइन टीम

प्रियामणि ही सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियामणीनं एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून नेटकऱ्यांना फटकारले होते.

प्रियामणीचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे

प्रियामणिनं एका मुलाखतीमध्ये जाडेपणावर भाष्य केले आहे.

तिनं आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागल्याचे सांगितले आहे.

त्यामध्ये माझ्या दिसण्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याची खंत प्रियामणिनं यावेळी त्या मुलाखतीतुन मांडली आहे.

जाडं असणं काही वाईट नाही. आपण जसे असतो त्याचा स्वीकार आपण केला की अनेक प्रश्न सुटतात. असं ती सांगते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.