तिच्या सालस चेहऱ्यावर सगळेच होतात फिदा, तशीच आहे साईची अदा!

| Sakal

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं तिच्या लाखो चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

बॉलीवूडमध्ये देखील साईचा मोठा चाहतावर्ग आहे. ती केवळ तिच्य दिसण्यामुळेच प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री नाहीतर तिनं अभिनयानं नेटकऱ्यांना जिंकुन घेतलं आहे.

| Sakal

आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं साईनं एक खास पोस्ट शेयर केली आहे त्यामध्ये तिनं आजच्या दिवसाच्या औचित्यानं गार्गी या नव्या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं आहे.

| Sakal

साईनं केवळ तमिळ, कन्नड भाषेतच गार्गीचं पोस्टर नेटकऱ्यांसाठी व्हायरल केलं आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

| Sakal

आपल्या नव्या चित्रपटाचं पोस्टर शेयर करताना त्यावर एक कॅप्शनही साईनं लिहिली आहे. आपण बराच वेळ घेतला गार्गी विषयी सांगताना असं तिनं म्हटलं आहे.

| Sakal

प्रेक्षकांसमोर सादर होत आहे गौतम रामचंद्रन गार्गी....असंही तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. प्रेमम या चित्रपटानं साईला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

| Sakal

नैसर्गिक अभिनय यासाठी ज्या अभिनेत्रींचं नाव घेतलं जातं त्यामध्ये साई पल्लवीच्या नावाचा समावेश केला जातो.

| Sakal

नैसर्गिक अभिनय यासाठी ज्या अभिनेत्रींचं नाव घेतलं जातं त्यामध्ये साई पल्लवीच्या नावाचा समावेश केला जातो.

| Sakal