देशातील 'Top 10 National Crush' अभिनेत्री

सकाळ डिजिटल टीम

रश्मिका मंदाना - पुष्पानंतर रश्मिकाच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आल्याचे दिसून आले. गुगलनं देखील भारताची नॅशनल क्रश म्हणून मंदानाचे नाव जाहीर केले होते.

अमयारा दस्तुर - वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये अमयारानं काम केलं आहे. बॉलीवूडमधील एक मेहनती अभिनेत्री म्हणून अमयाराचं नाव पुढे येत आहे.

मानुषी छिल्लर - मिस वर्ल्ड 2017 चा मुकूट आपल्या नावावर करणाऱ्या मानुषीचा पृथ्वीराज चाहत्यांना कमालीचा आवडला. ती एक इंटेलिजंट अभिनेत्री आहे.

शर्ली सेटिया - तरुणांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे शर्लि सेटिया. अनेकांचं क्रश असणारी शर्ली ही सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रेटी आहे.

हिमांशी खुराणा - पंजाबी अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी हिमांशी सोशल मीडियावर हिट आयकॉन आहे. 2011 मध्ये तिनं मिस लुधियानाचा मान मिळवला आहे.

साक्षी मलिक- साक्षी देखील नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. ती इंस्टावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. सोनू के टिटू की स्विटीमध्ये तिच्या भूमिकेनं ती स्टार झाली.

स्मृती मंदाना - स्मृती मंदाना तिच्या देखणेपणासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. ती एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक वेगानं अर्धशतक केल्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

दिशा पटानी - दिशाचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाल्याचे दिसते. तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंवर चाहते खुश होतात. सध्याची लाईमलाईटमधील चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून दिशाचं नावं आहे.

प्रिया प्रकाश वारियार - प्रियाचा तो नेत्रकटाक्ष हा खूप फेमस झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या फोटोंतून तिनं मोठा फॉलोअर्स तयार केला आहे. ओरु अडार लवपासून प्रिया चर्चेत आली.

संजना संघी - नॅशनल क्रशमध्ये संजनाचे नाव घ्यावे लागेल. दिल बिचारामध्ये 2020 ती सुशांत सिंगसोबत दिसली होती. इंस्टावर देखील ती चर्चेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.