Only Indians! भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे CEO

सुस्मिता वडतिले

पराग अग्रवाल (Parag Agrawal) - IIT मुंबई आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ बनले.

Parag Agrawal | esakal

सत्या नाडेला (Satya Nadella) - सत्या नाडेला यांनी 2014 मध्ये स्टीव्ह बाल्मर यांच्याकडून मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला.

Satya Nadella | esakal

सुंदर पिचाई (Sundar Pichai) - सुंदर पिचाई यांची 2015 मध्ये Google चे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Sundar Pichai | esakal

शंतनू नारायण (Shantanu Narayen) - शंतनू नारायण यांची 2007 मध्ये Adobe चे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Shantanu Narayen | esakal

निकेश अरोरा (Nikesh Arora)- निकेश अरोरा यांची जून २०१८ पासून पालो अल्टो नेटवर्कचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Nikesh Arora | esakal

जयश्री उल्लाल (Jayshree Ullal) - जयश्री उल्लाल या एक अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिक महिला आहेत. ज्या 2008 पासून अरिस्ता नेटवर्क्सच्या (Arista Networks) सीईओ आहेत.

Jayshree Ullal | esakal

संजय मेहरोत्रा ​ (Sanjay Mehrotra)​- सीईओ, मायक्रोन टेक्नॉलॉजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Mehrotra | esakal