कोण म्हणेल श्वेता तिवारीनं चाळीशी पार केलीय! फोटोंवरुन नजर हटेल तर शपथ...

| Sakal

श्वेता तिवारी ही टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून श्वेता ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे वादात सापडली होती.

| Sakal

श्वेताला तिच्या पतीनं मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

| Sakal

श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग तिच्या फोटोंवर कमेंट करण्यात आघाडीवर असतो.

| Sakal

श्वेताच्या सोशल मीडयावरील फोटोंना मिळणारा प्रतिसाद इतर सेलिब्रेटींच्या तुलनेत जास्त आहे.

| Sakal

श्वेता तिवारी आणि तिची मुलगी हे दोन्ही आता सोशल मीडियावर स्टार सेलिब्रेटी आहे. त्यांच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

पलक तिवारी हे देखील आईप्रमाणे दिसायला सुंदर असून तिच्या फोटोंचा चाहतावर्गही मोठा आहे.

| Sakal