मौनीच्या फोटोंनी उडवली झोप! 'हॉट लुक'नं चाहते 'थंडावले'

सकाळ ऑनलाईन टीम

टीव्ही मनोरंजन क्षेत्रात मौनीचा लूक तिच्या फॅन फॉलोअर्सच्या संख्येत नेहमीच वाढ करत असतो.

मौनीच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद हा तुफान असतो. त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांची संख्याही लक्षणीय असते.

काही दिवसांपूर्वी बिकीनी लूक व्हायरल झालेल्या मौनीचा आता पुन्हा एकदा बोल्ड लुक समोर आला आहे.

मौनीचा तो लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. त्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

मौनी आता रणबीर आणि आलियासोबत ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. तिच्या त्या लुकची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

केवळ दोन तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि व्हयुज मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.