टीव्हीएसने 2022 iQube इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
भारतात याची सुरुवातीची किंमत 98,564 अशी आहे.
ही स्कूटर तीन विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Tvs iQube S आणि iQube ST यांचा समावेश आहे.
यातली S व्हेरिएंटची किंमत 1,08,690 इतकी आहे.
Tvs iQube आणि iQube S या स्कूटर 33 शहरांमध्ये उपलब्ध आहे.
ग्राहक रेंज, स्टोरेज, कलर आणि कनेक्टिव्हिटी फीजर ग्राहकांवर अवलंबून आहे.
या स्कूटरमध्ये ऑफ-बोर्ड चार्जर देण्यात आले आहेत.
TVS iQube ST अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुकिंग करता येते.