SA विरुद्ध T20 साठी टीम IND ची घोषणा करण्यात आली.
वेगवान गोलंदाज उमरान मलिकलाही संघात स्थान मिळाले आहे.
उमरान हा जम्मूतील गुजर-नगरचा आहे.
आफ्रिकेविरुद्ध उमरान गेम चेंजर ठरू शकतो.
उमरान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.
SRH ने उमरान मलिकला चार कोटींमध्ये कायम ठेवले होते.
उमरान हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय आहे.
उमरानने आयपीएल 2022 मध्ये 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.