भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या उन्मुक्तने केले लग्न

| Sakal

अंडर-१९ विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती

| Sakal

उन्मुक्तची पत्नी सिमरनचा स्वतःचा व्यवसाय आहे

| Sakal

उन्मुक्त चंद हा उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील खुदकू भाल्या येथील रहिवासी आहे

| Sakal

उन्मुक्तने वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो आता अमेरिकेच्या होम सीरिजमध्ये खेळतो

| Sakal