फोटोशूटमुळे ट्रोल होणाऱ्या उर्फीची पाहा ब्लॅक ब्यूटी

| Sakal

उर्फी ​​जावेद नेहमी विचित्र शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेते

| Sakal

उर्फीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत

| Sakal

उर्फी जावेद नवीन फोटोशूटमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

| Sakal

काळा हा उर्फी जावेदच्या आवडत्या रंगांपैकी एक आहे.

| Sakal

उर्फी जावेद स्टायलिस्ट कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते

| Sakal