Virat Kohli 2022 : निच्चांकी पातळीचा 'विराट' विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब कामगिरीचा सिलसिला सुरूच आहे.

विराट कोहलीने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात फक्त 17 धावा केल्या.

विराटने इंग्लंड दौऱ्यावर 6 डावात फक्त 76 धावा केल्या आहेत.

कोहलीने 2022 मध्ये आतापर्यंत 25.05 सरासरीने 476 धावा केल्या.

ही एका कॅलेंडर इयरमध्ये विराटची सर्वात खराब सरासरी आहे.

यापूर्वी 2008 मध्ये विराट कोहलीने 31.08 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.