समुद्रकिनारी अनुष्का शर्मा दिसली हॉट अंदाजात तर चीकू 'शर्टलेस'

Kiran Mahanavar

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचा माजी कर्णधार कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत बीच हॉलिडे एन्जॉय करत आहे.

कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत मालदीवमध्ये सुट्टीला गेला आहे.

कोहली समुद्रकिनारी वाळूवर शर्टलेस बसला आहे.

अनुष्का शर्मा सध्या गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

IPL 2022 मध्ये विराट कोहलीची कामगिरी काही खास नव्हती.

2019 सालापासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

आयपीएलच्या १५व्या हंगामात तो तीनदा गोल्डन डकचा बळी ठरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.