सेलिब्रिटींचे कलरफुल सॉक्स करा फॉलो! हिवाळ्यात आहेत अनेक फायदे

| Sakal

उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस लुक पार्टीसाठी आहे परफेक्ट: उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) ड्रेसशी मॅच होणारे स्टॉकिंग्ज (Stockings)घालून स्टायलिश पार्टी लुक (Stylish party look) तयार केला आहे.

| Sakal

सारा अली खानचा विंटर लूक (Winter look) झाला पॉप्युलर : सारा अली खानने (Sara Ali Khan) ऑफ व्हाइट हुडीसह कलरफुल थाई हाय स्टॉकिंग्ज (Colorful Thai Hi Stockings) घालून एक नवीन विंटर लूक तयार केला. तिची ही ग्लॅमरस स्टाईल (Glamorous style) चाहत्यांना खूप आवडली आणि अनेक मुलींनी तिची स्टाइल फॉलो केली.

| Sakal

रणवीर सिंगचा बोल्ड लूक (Bold look) डिझायनरची पहिली पसंती: रणवीर सिंग (Ranveer Singh) इतका बोल्ड बॉलिवूड स्टार आहे की त्याच्यावर सर्व प्रकारचे कपडे चांगले दिसतात.

| Sakal

अनुष्का शर्माचा स्पोर्टी लूक (Sporty look) ऑलटाइम हिट : जर तुम्हालाही स्पोर्टी लुक (Sporty look) आवडत असेल तर तुम्ही अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) केअर फ्री लूक फॉलो करू शकता. अनुष्काचे सॉक्स तिच्या आउटफिटला कॉम्प्लीकेट (Complex) करतात. ती आउटफिटला कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग सॉक्स घालते, जे तिचे सॉक्स हायलाइट करते.

| Sakal

वरुण धवनच्या स्टाइलला तरुणाईची पसंती: वरुण धवनच्या (Varun Dhawan) चाहत्यांना त्याचा स्पोर्टी लूक (Sporty look) खूप आवडतो. या लूकमध्ये वरुणने आउटफिटसोबत मॅचिंग सॉक्स घातले आहेत. एक स्मार्ट कॅज्युअल लुक (Casual look) तयार केला आहे. हिवाळ्यातही तुम्ही त्याचा लूक फॉलो करू शकता.

| Sakal