कांद्याचा असा उपयोग कधी केला का?

| Sakal

घेरी येणे, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या वेळी कांद्याचा वास घ्या, तुम्हाला नक्की फायदा होणार.

| Sakal

उन्हाची झालं लागू नये म्हणून जवळ एक कांदा बाळगण्याची पद्धत आहे.

| Sakal

त्वचाविकारात जेव्हा खाज येते त्यावर कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून तयार केलेली पेस्ट लावल्यास आराम मिळेल.

| Sakal

डोळे आल्यास पांढऱ्या कांद्याचे १-२ थेंब डोळ्यात टाकावे.

| Sakal

ताप आल्यावर तो डोक्यात चढू नये यामुळे किसलेला कांदा सुती कापडात बांधून टाळूवर ठेवावा

| Sakal

कांदा जास्त वापरल्याने लघवीचे विकार सुद्धा होतात त्यामुळे कांदा जपून वापरावा

| Sakal