अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते सध्या ती जर्सी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे
मृणाल ने तिच्या करिअरची सुरवात टिव्ही जगतातून केली होती. तिचा इथपर्यंतचा प्रवास फारच रोमांचक आहे
अभिनेत्री मृणाल ठाकूर यापूर्वी टीव्हीवरची लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये सेकंड लीड रोलमध्ये दिसून आली होती. त्यानंतर तीने उंच भरारी घेतली.
सुपर 30, बाटला हाऊस, तुफान, धमाका यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही मृणाल खूप छान अभिनय केलाय