घरगुती औषध म्हणून आल्याचा असा वापर कधी केलाय का?

| Sakal

जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा सैंधव मिठासोबत चावून खाण्यामुळे भूक चांगली लागते.

| Sakal

थंडीमुळे डोके जड होऊन दुखत असेल गार वारे लागल्यामुळे हात पाय दुखत असेल तर आल्याचा रस दुखणाऱ्या जागी चोळला तर बरे वाटेल

| Sakal

रक्तदाब कमी झाला असेल. विशेषतः चक्कर येत असेल, छातीत धडधड होत असेल तर अशा वेळी आल्याचा चहा प्यावा.

| Sakal

उचकी लागली असता सहसा थोडे पाणी प्यायलानंतर उचकी थांबत नसेल तर आल्याचा रस आणि मधाचे मिश्रण थोडे थोडे चाटावे.

| Sakal

पोटात कळा येत दुखत असेल तर आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण एकत्र करून ते थोडे थोडे चाटावे.

| Sakal

पथ्याच्या खाण्यामध्ये मिरचीऐवजी आल्याचा वापर करणे अधिक श्रेयस्कर असते.

| Sakal