आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा दहावारी साडीतील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच सोनाली कुलकर्णीने दहावरी साडीतले फोटो शेअर केले आहेत. ती खूप stunning दिसतेय
सोनाली कुलकर्णी पांडू आणि झिम्मा हा चित्रपटात बॉक्स ऑफिस वर हिट ठरला. ती आगामी प्रोजेक्ट मध्ये सध्या बिझी आहे