या हाय प्रोटीनचा समावेश डायटमध्ये करून वजन कमी करू शकता
राजमा
राजमामध्ये हाय प्रोटीनचे प्रमाण जादा असते.यामुळे लवकर वजन नियंत्रणात येते.
पीनट बटर
२ चमचे पीनट बटरमध्ये ७ ग्रॅम प्रोटीन असते.याचा फायदा वजन कमी करण्य़ास होतो.
अंडी
अंड्याचा समावेश डायटमध्ये करू शकता. यात ६ ग्रॅम प्रोटीन असते.
बदाम
भिजवलेल्या बदामाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. २० ग्रॅम बदामामध्ये ५ ग्रॅम प्रोटीन असतात.
डाळ
अर्ध्या कप डाळीमध्ये ९ ग्रॅम प्रोटीन असते. याचा फायदा वजन कमी होण्यास होता. डायटमध्ये याचा समावेश करा.
पनीर
पनीरमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. १०० ग्रॅम पनीरमध्ये ११ ग्रॅम प्रोटीन असते.
पालक
पालकमध्ये देखील फॅट नसते. त्यामुळे या भाजीचा वापर डायटमध्ये करा