प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होत असेल तर काय कराल ?

| Sakal

गाडीच्या मागच्या सीटवर बसल्यास किंवा उलटे बसल्यास भीतीची भावना निर्माण होते. त्यामुळे पुढच्या सीटवर बसा.

| Sakal

मोशन सिकनेस होत असल्यास आल्याचा छोटा तुकडा तोंडात ठेवा.

| Sakal

प्रवासादरम्यान उलटीसारखे वाटल्यास लिंबू सरबत किंवा लेमन सोडा प्या.

| Sakal

मोशन सिकनेसची जाणीव झाल्यास डोळे बंद करून गाणी ऐका.

| Sakal

प्रवासादरम्यान तेलकट-तूपट आणि जंक फूड खाणे टाळा. पोषक आहार घ्या.

| Sakal