महाराष्ट्राचे आजवरचे विधानसभा अध्यक्ष कोण?

धनश्री ओतारी

पहिला विधानसभा अध्यक्ष १९६० मध्ये सयाजी सिलम यांची निवड झाली होती.

त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे हे दुसरे विधानसभा अध्यक्ष

१९६७ मध्येही त्र्यंबक शिवराम भारदे हे विधानसभा अध्यक्षपदी कायम राहिले.

१९७२ मध्ये विधानसभा अध्यक्षपदी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात एस.के. वानखेडे यांची निवड झाली होती.

१९७२ मध्येच मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून बाळासाहेब देसाई यांची निवड.

१९७८ मध्ये मुख्यमंत्री शरद पवारांच्या काळात शिवराज पाटील हे विधानसभा अध्यक्ष होते.

सहाव्या विधानसभा अध्यक्षपदी शरद दिघे यांची निवड.

शंकरराव जगताप हे सातवे विधानसभा अध्यक्ष

मधुकरराव चौधरी आठवे विधानसभा अध्यक्ष

मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काळात दत्ताजी नलावडे हे विधानसभा अध्यक्ष होते.

विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या दोघांच्या काळात अरूण गुजराथी हे विधानसभा अध्यक्ष होते.

बाबासाहेब कुपेकर यांनी २००४ मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.

२००९ मध्ये दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.

२०१४ ला सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष होते.

२०१९ मध्ये नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते.

त्यानंतर हंगामी अध्यक्ष ४ फेब्रुवारी २०२१ पासून नरहरी झिरवाळ हे विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.