तुमच्या गाडीचे मायलेज का कमी झाले आहे ?

| Sakal

तुम्ही जास्त रॅश ड्रायव्हिंग करत असाल तसेच क्लच, गिअर आणि ब्रेकचा अतिवापर करत असाल तर तुमच्या गाडीचे मायलेज कमी होऊ शकते.

| Sakal

गाडी थांबलेली असताना इंजिन चालू ठेवल्याने इंधनाचा अतिवापर होतो.

| Sakal

टायरमध्ये हवा कमी असल्यास त्याला धावण्यासाठी अधिक ताकदीची गरज असते. त्यामुळे मायलेज कमी होते.

| Sakal

गाडीच्या विविध भागांना ऑयलिंग न केल्यास ते अडखळत चालतात. यामुळेही मायलेज कमी होते.

| Sakal

फ्युएल पंप खराब असल्यास इंजेक्टरमध्ये फ्युएल सोडण्यात अडचणी येतात व मायलेजवर प्रभाव पडतो.

| Sakal