करिअरचे पूर्वनियोजन का महत्त्वाचे आहे ?

नमिता धुरी

कॉलेजमध्ये शिकत असतानाच करिअरचे नियोजन केल्यास प्रत्येक पायरीवर प्रगती करणे सोपे जाते.

आधीच नियोजन केल्याने वेळ वाचतो आणि गोंधळ निर्माण होत नाही.

चांगल्या नियोजनामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

करिअरचे नियोजन आधीच केल्याने तुम्हाला एकाग्रतेने काम करता येते.

लक्ष्य ठरलेले असले की, त्याच्याशी संबंधित लोकांकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळते. याचा फायदा पुढील आयुष्यात होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.