बोल्ड ऑरेंज
हिवाळ्यात मेकओवर करायचं असेल तर केसांना ऑरेंज कलर ट्राय करा. हे तुमच्या लुकला बोल्ड बनवतो
बोल्ड रेड
हा कलर एव्हरग्रीन असल्यामुळे बॉर्ड रेड तुमचा लुक कंप्लिट करण्यास मदत करतो. शिवाय तुम्हाला स्टायलिश बनवतो
ब्राऊन
तुमचे हेअर जर वेवी असतील तर, ब्राऊन हेअर कलर लावा. हायलाईट लुक तुमच्या ब्युटीत भर घालेल
पिंक ब्ल्यू
तुमच्या केसांची लेंथ मिडीयम असेल तर, तुम्ही पिंकबल्यू कलर करू शकता. तुम्हाला खूप सुंदर दिसेल
सुपर पिंक
सुपर पिंक कलर हा तुम्हाला स्टायलिश बनवेल. आणि तुमचा लूक सुंदर दिसेल
ब्ल्यू हायलाइट्स
कुल दिसायचं असेल तर केसांना ब्ल्यू कलर हायलाइट करा. तुमचा लूक स्टायलिश दिसेल
ब्राॅन्ज
हा कलर प्रत्येक केसांच्या टाईपला सुंदर दिसतो. तुमचा लुक खूप युनिक दिसेल. हेअर स्टाईल साठी हा कलर परफेक्ट आहे.
लाईट आणि डार्क ब्राऊन
हा हेअर कलर कॉम्बो लूक स्टाइलला परफेक्ट आहे. हा कलर रूटला डार्क ब्राऊन आणि लोटला लाईट ब्राऊन करा.