व्यायाम न करता वजन कमी करायचयं? खाण्याच्या या पाच चुकीच्या सवयी टाळा

| Sakal

व्यायम न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते खरंच शक्य आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणासंबधित चुकीच्या सवयी सुधाराव्या लागतील.

| Sakal

गोड खाणे टाळा. गोड खाण्याची सवय कमी करा.

| Sakal

स्ट्रेस ईटिंगच्या आहारी जाऊ नका. भूक लागलेली नसताना खाणे टाळा.

| Sakal

निष्काळजीपणे खाऊ नका. टीव्ही पाहताना, फोन कॉल करताना किंवा चुकीच्या वेळी खाऊ नका.

| Sakal

बऱ्याच लोकांना चावल्या अन्न चावून न खाण्याची सवय असते. असं फास्ट जेवण केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागते. त्यामुळे फास्ट जेवण करू नका.

| Sakal

अनेकदा आपण सकाळचा नाश्ता करणे टाळतो, पण हे चुकीचं आहे. सकाळी वेळेत नाश्ता न केल्याने अतिरीक्त फॅट्स तयार होतात.

| Sakal