National Banana Day: हार्ट अटॅक टाळायचा? केळी खा..

| Sakal

दर वर्षी एप्रिल महिन्याच्या ३ ऱ्या बुधवारी सर्व जगात जागतीक केळी दिवस साजरा केला जातो.

| Sakal

केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.

| Sakal

केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. दररोज केळं खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते

| Sakal

केळ्याचा रंग जस-जसा काळा पडत जातो, ते अधिक, अति पिकलं जातं असं केळं अनेक जण खराब झालं म्हणून सांगतात. परंतु अति पिकलेलं, मऊ, काळं झालेलं केळं शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं.

| Sakal

केळं अगदी सहजतेने पचतं. त्यामुळे अति पिकलेल्या केळ्याचा वापर नाश्त्यामध्ये करणे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. केळं खाल्याने मूडही चांगला राहतो. थकवा दूर होतो.

| Sakal