यामी गौतम ही नेहमची चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
उरी फेम यामी गौतमने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनयासोबतच यामी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
आताही यामीने लेटेस्ट फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोंमध्ये यामीने सिझलिंग पोज दिली आहे.
यामीच्या फोटोला कमेंट करताना चाहता म्हणाला, आप तो vitamin-C की पुड़िया दिख रही हो