AI च्या 'या' 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला माहितीएत का?

Amit Ujagare (अमित उजागरे)

AI च्या 'या' 10 इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहितीएत का?

AI

AI चं तंत्रज्ञान अनेक दशकं आपल्याला मदत करत राहणार आहे.

AI

AI हे सध्या सर्वत्र उपलब्ध आहे, पण अद्याप याच्या विविध टूल्सची माहिती लोकांना नाही.

AI

AI हे आजारांचं निदान करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे.

AI

AI चा वापर हा नैसर्गिक भाषेच्या प्रक्रियेवर काम करण्यासाठी होऊ शकतो.

AI

AI चा वापर करुन व्यक्तीच्या चेहऱ्यावरुन बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावू शकते.

AI

AI च्या मदतीनं ऊर्जेचा वापर कमी करता येऊ शकतो.

AI

AI मुळं चित्र, शिल्प तयार करता येऊ शकतं.

AI

AI मुळं सेल्फ ड्रायव्हिंग कार्स देखील वापरता येऊ शकतात.

AI

AI नैसर्गिक आपत्तीचा अंदाज देखील वर्तवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI