Weight Loss : फक्त १० मिनिटांचा व्यायाम देईल सडपातळ पोट

नमिता धुरी

पोटाची चरबी कमी करणे फार कठीण नाही. रोज फक्त १० मिनिटे व्यायाम करा.

Weight Loss

लेग रेज या व्यायाम प्रकारामुळे पोटाच्या चरबीवर ताण येतो व पोट कमी होते.

Weight Loss

पाय कंबरेपासून छताच्या दिशेला उचला. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. थोड्या वेळाने पाय खाली आणा.

Weight Loss

फ्लटर किक्समुळे कॅलरीज बर्न होतात.

Weight Loss

पाठीवर झोपा. दोन्ही हात कंबरेखाली ठेवा. दोन्ही पाय जमिनीपासून उचला व एकमेकांपासून काही अंतरावर ठेवा.

Weight Loss

लेग इन्स आणि आऊट एक्जरसाइज केल्याने पोट, मांडी आणि कंबरेवरील चरबी कमी होते.

Weight Loss

संपूर्ण शरीराचे वजन कंबरेवर तोलून धरा. गुडघे छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा. हात पायांना समांतर ठेवा.

Weight Loss

हे व्यायाम रोज केल्याने काहीच दिवसांत पोट कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Loss