Actress Saree Look : ज्यांना शॉर्ट्समध्ये बघता त्यांना साडीत पाहा....

सकाळ डिजिटल टीम

या हिरव्या पारदर्शक साडीत अनुष्का शर्मा सुंदर दिसत आहे.

anushka sharma

दीपिका पदुकोणचे साडीवर खूपचं सुंदर दिसते

Deepika Padukone

बॉलीवूडची ही नवीन अभिनेत्री भारतातील सौंदर्याचे प्रतिक बनत आहे. तारा सुतारियाने फिकट गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

Tara Sutaria

या चकचकीत साडीमध्ये रकुल प्रीत सिंगने हॉट दिसत आहे.

Rakul Preet Singh

पूजा हेगडे भारतीय अभिनेत्रींमध्ये झपाट्याने टॉपचा चेहरा बनत आहे. पूजा हेगडेवर ही साडी उठून दिसत आहे.

Pooja Hegde

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफचे सौंदर्य पांढऱ्या साडीत सुंदर दिसत आहे

Katrina Kaif

सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदान्ना ओळखली जाते.

Rashmika Mandanna

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या साडीतील लूकवर चाहते घायाळ झाले आहेत

Samantha Ruth Prabhu

फिफा वर्ल्ड कपच्या समारोप समारंभात परफॉर्म करण्याचा मान मिळवणारी नोरा फतेही नुकतीच पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. या डिझायनर साडीमध्ये तिचा ग्लॅम अवतार दिसत आहे.

Nora Fatehi

जान्हवी कपूर स्वत:ला फिट ठेवते. ती या साडीत सुंदर दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor