Top Colleges : हे आहेत इंजीनियरींगसाठी नागपूरचे टॉप कॉलेज, फिस किती?

साक्षी राऊत

निकाल

आज दुपारी दोन वाजता १२ वी चा निकाल लागणार आहे. निकाल लागताच टॉप कॉलेज कुठलं आणि अॅडमीशन कुठे घ्यायची यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ लागलेली असेल.

Top Colleges

तेव्हा आज आपण नागपूरचे काही टॉप कॉलेजेस कोणते ते जाणून घेऊयात. त्याचबरोबर त्यांची फिस किती तेही जाणून घेऊया.

Top Colleges

VNIT (Visvesvaraya National Institute Of Technology)

हे नागपूरचं टॉप ऑटोनॉमस कॉलेज असून याची फिस 1,49,200 रुपये आहे. तसेच कट ऑफ 4760 आहे.

Top Colleges

GHRCE (GH Raisoni College Of Engineering)

हे नागपूरचं दुसऱ्या नंबरचं टॉप कॉलेज असून याची फिस 1,61,330 रुपये आहे. तर कट ऑफ 6177 आहे.

Top Colleges

IIFE (Indian Institute Of Fire Engineering)

हे नागपूरचं तिसऱ्या नंबरचं टॉप कॉलेज असून याची फिस 95,200 रुपये आहे.

Top Colleges

RCOEM (SHri Ramdeobaba College Of Engineering And Management)

रामदेवबाबा हे नागपूरमधील तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज असून याची फिस 1,65,500 आहे. या कॉलेजचा कट ऑफ 1859 आहे.

Top Colleges

Priyadarshini J.L. College of Engineering - [PJLCE], Nagpur

या कॉलेजची फिस 95000 रुपये आहे. तसेच या कॉलेजचा कटऑफ 16899 एवढा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top Colleges