Richa Chadha : 3 महिन्यात कमी केले 15 किलो वजन

सकाळ डिजिटल टीम

आपल्या दमदार स्टाइलसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा

Richa Chadha

रिचा चड्ढाने तिचा हॉट लुक शेअर केला आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोशूटमध्ये चाहत्यांना रिचामध्ये झालेलं नवीन आणि आश्चर्यकारक रूपांतर पाहायला मिळतं.

Richa Chadha

लेटेस्ट फोटोंमध्ये रिचा काळ्या थाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा ड्रेस आणि तिची स्टाइल एकदम अप्रतिम आहे.

Richa Chadha

ती जेवणात नट, उकडलेले बटाटे, पालक, स्प्राउट्स आणि टोफू यांना प्राधान्य देते.

Richa Chadha

रिचाने तीन महिन्यांत 15 किलो वजन कमी केले.

Richa Chadha

रिचा आधी शाकाहारी होती, पण नंतर तिने स्वतःला सर्व प्राणीजन्य पदार्थांपासून दूर केले.

Richa Chadha

रिचा म्हणते की, विश्रांतीशिवाय जास्त वर्कआउट केल्याने शरीराला हानी पोहोचते. व्यायामासोबतच शरीराला विश्रांतीही दिली पाहिजे.

Richa Chadha

रिचा चढ्ढा यांनी या खास डाएटने कमी केले वजन, तुम्हीही फॉलो करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Richa Chadha