राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता रॉकस्टार डीएसपी साठी 2024 ठरणार खास !

Anuradha Vipat

यशाचा अनोखा अनुभव

येणार वर्ष रॉकस्टार डीएसपीसाठी नक्कीच खास असणार आहे कारण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते संगीतकार सध्या यशाचा अनोखा अनुभव घेत आहे

National Film Award winner Rockstar DSP

स्वतःची ओळख निर्माण

"पुष्पा" या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय संगीत योगदानानंतर डीएसपीने भारतीय चित्रपटसृष्टीतील गो-टू उस्ताद म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

National Film Award winner Rockstar DSP

स्थान मजबूत केले

"पुष्पा" मधील "श्रीवल्ली" आणि "ऊ अंतवा" सारख्या त्याच्या अलीकडील चार्ट-टॉपिंग हिट सोबत "हर घर तिरंगा" या गाण्याने संगीताचे पॉवरहाऊस म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे.

National Film Award winner Rockstar DSP

गाण्याची अनोखी पर्व

संगीतमय धून आणि पाय-टॅपिंग गाण्याची अनोखी पर्वणी तो सगळयांना देत असतो.

National Film Award winner Rockstar DSP

UK टूरसह वर्षाची सुरुवात करणार

2024 ची सुरुवात होताच रॉकस्टार DSP 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी लंडनमधील वेम्बली स्टेडियममध्ये त्याच्या पहिल्या UK टूरसह वर्षाची सुरुवात करणार आहे

National Film Award winner Rockstar DSP

आगामी प्रोजेक्ट्स मध्ये मग्न

“थंडेल”, “कांगुवा” आणि “उस्ताद भगतसिंग” सारख्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये मग्न असून तो त्याच अष्टपैलुत्व दाखवत आहेत.

National Film Award winner Rockstar DSP

हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतमय पाऊल

डीएसपी 8 मार्च 2024 रोजी रिलीज होणार असलेल्या विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले संगीतमय पाऊल ठेवणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Film Award winner Rockstar DSP