सर्वाधिक प्रदुषितमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश

कार्तिक पुजारी

दिल्ली

दिल्ली आणि एनसीआर प्रदेशात हवेची गुणपत्ता अत्यंत वाईट पातळीवर गेली आहे

हवेचा दर्जा

मुंबई आणि पुण्यामध्ये देखील हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे

सर्वाधिक

Swiss Group IQAir सर्व्हेनुसार, जगातील १० सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश झालाय

३ शहरे

यात भारतातील दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश होतो

प्रथम

दिल्ली जगात सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत प्रथम आहे. दिल्लीत आज हवेचा AQI ४८३ नोंदला गेला आहे

लाहोर

त्यानंतर लाहोरचा क्रमांक असून त्याचा AQI ३७१ आहे, कोलकाताचा तिसरा क्रमांक असून शहराचा AQI २०६ आहे

ढाका

चौथ्या क्रमांकावर बांगलादेशचे ढाका शहर आहे, पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानची कराची शहर आहे

मुंबई

सहावा सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून मुंबईचा उल्लेख आहे. मुंबईचा AQI १६२ आहे

AQI

आरोग्यदायी जीवनासाठी हवेचा AQI हा ५० पेक्षा कमी असायला हवा, यावरुन दिल्लीतील हवेची स्थिती लक्षात येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

3 Indian Cities Among World Most Polluted Today