'डर'ला ३० वर्षे पूर्ण, शाहरुखऐवजी आमिरचे नाव ऐकून जुहीला झाला आनंद , केला खुलासा

Anuradha Vipat

शाहरुख खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'डर' या चित्रपटाला आज रविवार, 24 डिसेंबर रोजी 30 वर्षे पूर्ण झाली आहेत

30 years of 'Dar' film

या चित्रपटात

या चित्रपटात शाहरुख खानशिवाय जुही चावला आणि सनी देओल दिसले होते. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खानच्या आधी आमिर खान नायकाच्या भूमिकेत दिसणार होता.

30 years of 'Dar' film

चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल

30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जुही चावलाने या चित्रपटाविषयी सांगितले आहे. या चित्रपटात जुही किरणच्या भूमिकेत दिसली होती.जुही चावलाने नुकतीच चित्रपटाच्या कास्टिंगबद्दलची तिची प्रतिक्रिया आठवली.

30 years of 'Dar' film

हे ऐकून

डर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट पहिल्यांदा आमिर खानला ऑफर करण्यात आला होता. हे ऐकून जुहीला खूप आनंद झाला.

30 years of 'Dar' film

तेव्हा मला आनंद झाला

जुहीने अलीकडेच सांगितले की, 'जेव्हा मी ऐकले की यश जी शाहरुखच्या भूमिकेसाठी आमिर खानला कास्ट करणार आहेत, तेव्हा मला खूप आनंद झाला

30 years of 'Dar' film

त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल

कारण तुम्हाला माहिती आहे की मी आमिरसोबत माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल आहे.

30 years of 'Dar' film

राष्ट्रपती भवनात होणार 'डंकी'चं स्क्रीनिंग, शाहरुख खानला फिल्म टॅक्स फ्री करण्याची चाहत्यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Screening of 'Dunky' to Rashtrapati Bhavan