महत्त्वाचं! 31st ला झिंगाट होण्याआधी हे वाचा

सकाळ डिजिटल टीम

३१ डिसेंबरला सर्वजण पार्टी करण्यात व्यस्त असतात.

party

तर या दिवशी मद्यपान करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते

party

पण सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिअंटने डोकं वर काढलं आहे.

Corona

त्यासाठी सर्वांनी कोरोनाचे नियम लागू नसले तरी पाळायला हवेत

Corona

सर्वांनी मास्क वापरले पाहिजे

Corona

आपले हात सॅनिटायझरने धुतले पाहिजे

Corona

इतरांपासून तीन फुटाचे अंतर ठेवून राहावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corona