जर्मनीमध्ये लागू होणार चार दिवसांचा आठवडा; कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले

Sudesh

जर्मनी

जर्मनीमधील कित्येक कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Four Days Week | eSakal

कामाचे दिवस

आठवड्यातील कामाचे दिवस हे पाच ऐवजी चार करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे.

Four Days Week | eSakal

फेब्रुवारी

एक फेब्रुवारीपासून या नवीन बदलाची अंमलबजावणी करण्यात येईल.

Four Days Week | eSakal

कंपन्या

देशातील सुमारे 45 कंपन्यांनी या प्रयोगात सहभागी होण्याचं ठरवलं आहे.

Four Days Week | eSakal

पगार

या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी असेल, ज्याचा पगारही त्यांना देण्यात येईल.

Four Days Week | eSakal

फायदा

यामुळे कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे.

Four Days Week | eSakal

नोकऱ्या

जर्मनीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामगार टंचाई जाणवत आहे. या निर्णयामुळे ही समस्या देखील दूर होईल असा कंपन्यांना विश्वास आहे.

Four Days Week | eSakal

प्रयोग

यापूर्वी ब्रिटन आणि अन्य देशांमध्ये देखील चार दिवसांचा कामाचा आठवडा हा प्रयोग करून पाहिला आहे. याचा सकारात्मक परिणाम झाल्याचंही समोर आलं आहे.

Four Days Week | eSakal

एकाच ठिकाणी खूप वेळ उभं राहताय? या समस्यांचा करावा लागू शकतो सामना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Standing at One Place | eSakal