हॉलीवूडच्या अ‍ॅक्ट्रेसलाही लाजवेल असा लूक!

अंकिता खाणे (Ankita Khane)

काजोलचा बदललेला लुक

अभिनेत्री काजोल तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची एकही संधी सोडत नाही.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

काजोलने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

ताज्या फोटोंमध्ये काजोलला ओळखणे कठीण होत आहे. चित्रात ती हुबेहुब ब्लॅक विडो चित्रपटातील अभिनेत्री स्कारलेट जोहानसन सारखी दिसते.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

काजोल काळ्या रंगाचा पोशाख, लहान कुरळे केस आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास अशा खलनायकाच्या लूकमध्ये दिसत आहे.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

या फोटोंमध्ये काजोलचा लूक पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांत तो असा कधीच दिसला नव्हता.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फोटोंमध्ये तिचे वजनही कमी दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, मला हा लूक आवडला.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

खलनायक युग सुरू झाले आहे, असेही तिने हॅशटॅगमध्ये लिहिले आहे. काजोलची पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या काजोलच्या AI इमेज आहे.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

काजोल AI च्या माध्यमातून अशा प्रकारे बदलली की, प्रेक्षक तिला पाहतच राहिले. फोटोसोबत तिने वापरलेल्या कॅप्शन आणि हॅशटॅगवरूनही ती आगामी काळात खलनायकाची भूमिका साकारू शकते असे दिसते.

49 year old kajol look changed actress share unrecognized ai images | Esakal

तुम्हीही पोटावर झोपत असाल तर आताच बदला सवय, कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.