49 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये करवा चौथचा ट्रेंड सुरू झाला होता,या चित्रपटात पहिलं गाणं चित्रित करण्यात आलं होतं

Anuradha Vipat

पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास

यावर्षी करवा चौथ हा सण १ नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते.

trend of Karva Chauth started in Bollywood

थाटामाटात साजरा

चंद्र आणि नवऱ्याचा चेहरा पाहून ती रात्री उपवास सोडते. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

trend of Karva Chauth started in Bollywood

पहिल्यांदा गाणे चित्रित

बॉलिवूडमध्ये करवा चौथच्या दिवशी पहिल्यांदा गाणे कधी चित्रित करण्यात आले हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात...

trend of Karva Chauth started in Bollywood

या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सुरुवात

49 वर्षांपूर्वी 1964 मध्ये रिलीज झालेल्या 'बहू बेटी' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सुरुवात केली होती.

trend of Karva Chauth started in Bollywood

गाण्याचे नाव

या चित्रपटात करवा चौथ पहिल्यांदा साजरी करण्यात आली आणि त्यावर एक गाणेही चित्रीत करण्यात आले. या गाण्याचे नाव होते 'आज है करवा चौथ सखी'. हे गाणे त्यावेळी खूप आवडले गेले होते.

trend of Karva Chauth started in Bollywood

माला सिन्हा आणि मुमताज

आशा भोसले यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर अभिनेत्री माला सिन्हा आणि मुमताज या गाण्यात दिसल्या होत्या.

trend of Karva Chauth started in Bollywood

पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

गाण्यात सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. सोबतच प्रत्येकजण हातात पूजेचे ताट घेऊन गाण्यासोबत नाचत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

trend of Karva Chauth started in Bollywood