आलियाचा खास दिवस अन् खास फोटो!

Vaishali Patil

मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात आलिया भट्टने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

National Film Awards 2023:

यावेळी एका वेगळ्या स्टाईलमध्ये आलियाने तिच्या लग्नाची साडी परिधान केली होती.

National Film Awards 2023:

आलिया भट्ट ही या साडीत खूपच सुंदर दिसत होती.

National Film Awards 2023:

आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

National Film Awards 2023:

आता आलियाने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

National Film Awards 2023:

लग्नाची साडी का नेसली याबद्दल आलियाने लिहिले की, "एका खास दिवसासाठी एक विशेष ड्रेस आवश्यक असतो आणि कधीकधी ... तो खास ड्रेस आधीच तुमच्याकडे असतो. जे एकदा खास आहे ते पुन्हा स्पेशल होऊ शकतो."

National Film Awards 2023:

आलिया भट्टने या पोस्टला कॅप्शन दिले, "एक फोटो, एक क्षण, एक आठवण आयुष्यभरासाठी."

National Film Awards 2023:

आलिया भट्टला संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Film Awards 2023: