केवळ 50 हजार रूपयांत फिरून या ही परदेशी ठिकाणं

सकाळ डिजिटल टीम

50 हजार रूपये बजेटची ट्रिप 

कित्येक पर्यटनप्रेमींना किमान एकदा तरी परदेश भ्रमंती करायची असते, पण बजेट नसल्या कारणाने ही मंडळी परदेशी सहलीचे प्लान्स आखत नाहीत. पण तुम्हाला 50 हजार रूपयांत परदेश फिरण्याची संधी मिळाली तर? जाणून घ्या बजेटमध्ये फिरण्याची ठिकाणे

foreign trip in 50 k budget | sakal

सिंगापूर 

सिंगापूर हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथील नाइट लाइफ जगभरात प्रसिद्ध आहे. येथील लायन सिटी तर ५० हजार रूपयांहून कमी खर्चात आपण फिरू शकता.

foreign trip in 50 k budget | sakal

मलेशिया

हे शहर सुंदर समुद्र किनारे व गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपण कित्येक ऐतिहासिक स्थळांनाही भेट देऊ शकता.

foreign trip in 50 k budget | sakal

बाली 

समुद्र किनाऱ्यावर सनसेटचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण बाली या परदेशी ठिकाणास भेट देऊ शकता. बहुतांश लोक येथे हनीमूनला जाण्याचा प्लान आखतात.

foreign trip in 50 k budget | sakal

थायलँड 

हे ठिकाण प्राचीन मंदिर आणि शाही महलांसाठी प्रसिद्ध आहे. 50 हजार रूपयांत आपण येथील सुंदर-सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

foreign trip in 50 k budget | sakal

दुबई 

गगनचुंबी इमारतीचे शहर म्हणून दुबई प्रसिद्ध आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे बुर्ज खलिफा इमारत.

foreign trip in 50 k budget | sakal

मालदिव

दिल्ली व मुंबईहून थेट विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता येथील कलरफुल लाइफ पर्यटनप्रेमींना आकर्षित करत आहे. 

foreign trip in 50 k budget | sakal

सेशेल्स 

दक्षिण आफ्रिकेतील सेशेल्स हे एक भव्य द्वीप आहे. येथे आपण आरामात 50 हजार रूपयांत पर्यटन करू शकता.  हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे आणि बेटांसाठी प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

foreign trip in 50 k budget | sakal