Janhvi Kapoor : डोळे बघून चाहत्याने थेट शायरीच लिहीली, 'आँखो मे...'

सकाळ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे डोळे बघून चाहत्याने थेट तिच्या डोळ्यांवर एक शायरीच लिहीली आहे.

Janhvi Kapoor | esakal

अंबानीच्या घरी असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जान्हवी लाइट ब्लूवीश ग्नीन कलरचा लेहेंगा घालून पोहोचली.

यावेळी तिच्या फॅन्सी लूकचे तिने कारमध्ये काही फोटोज क्लिक केले.

Janhvi Kapoor | esakal

तिचे हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | esakal

तिच्या कातील नजरेवर यावेळी एका चाहत्याने शायरी लिहीली आहे.

Janhvi Kapoor | esakal

'आँखो मे बसी हो, लेकीन रेहती कही दूर...' अशी चार ओळींत शायरी लिहत चाहत्याने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आहे.

Janhvi Kapoor | esakal

अंबानी कुंटुंबातील साखरपुड्याच्या कार्यक्रमातील जान्हवीच्या लूकची सोशल मीडियावर नंतर चांगलीच चर्चा रंगली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janhvi Kapoor | esakal